Duration 1:20:39

सोयाबीनची डिजिटल शेती शाळा: प्रश्नोत्तराचे सत्र १०

5 740 watched
0
251
Published 22 Aug 2021

आजच्या सोयाबीन डिजिटल शेती शाळेत भेटा मंगरुळपीर तालुक्यातल्या पिंप्री गावच्या महिला शेतकऱ्यांना ज्यांनी या शेती शाळेतील माहितीचा पुरेपूर फायदा घेतला आहे. डॉ. शरद गडाख, संचालक, विस्तार शिक्षण व संशोधन, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी. डॉ.राजीव घावडे असिस्टंट प्रोफेसर ऑफ प्लांट पॅथॉलॉजी, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. डॉ. नंदू काशीराम भुते, साहाय्यक कीटकशास्त्रज्ञ, कापूस सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी यांनी या चर्चेत सहभागी होत कीटकांविषयी अतिशय गरजेची आणि खोलवर माहिती दिली. याचबरोबर डॉ. मिलिंद देशमुख, बियाणे पैदासकार, कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज. डॉ. अनिल दुरगु़डे, मृद शास्त्रज्ञ, सुक्ष्म अन्नद्रव्य संशोधन योजना, मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, राहुरी कृषी विद्यापीठ आणि डॉ. राजेंद्र जाधव, साहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र, AICRP on soybean, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी या तज्ज्ञांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. नक्की पाहा. --- Join the Paani Foundation community! Facebook: facebook.com/paanifoundation / facebook.com/SatyamevJayate Twitter: twitter.com/paanifoundation Instagram: instagram.com/paanifoundation Website: paanifoundation.in Email ID: paanifoundation@paanifoundation.in

Category

Show more

Comments - 15